पंढरपूर-अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत सरकोली ता-पंढरपूर येथील कु. प्रियंका पितांबर भोसले या भगिनीने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवून आपले व आपल्या गावाचे,तालुक्याचे नाव उंचावले आहे.अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांचा उत्साह वाढवून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या समारंभाचे प्रमुख पाहुने म्हणून ह.भ.प चैतन्य महाराज देगलूरकर,महसुल विभाग महा शासन सचिव पितांबर भोसले साहेब, मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण हे उपस्थित होते.यावेळी चैतन्य महाराज ,अर्जुनराव चव्हाण,प्रियंका भोसले,प्राजक्ता शिंदे यांनी आपले मार्गदर्षनपर मनोगत व्यक्त केले तसेच सुत्रसंचालन संतोष गंगथडे सर यांनी व आभार प्रदर्शन नाईकनवरे मॅडम यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी मराठा महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर संघटक काका यादव,युवती संघटना तालुका अध्यक्षा अॅड प्राजक्ता शिंदे,महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा प्रभावती गायकवाड,अश्विनी साळुंखे,रशिया ढवण,गिड्डे मॅडम,विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष प्रणव गायकवाड,रिक्षा संघटना उपाध्यक्ष यशवंत बागल,रिक्षा संघटना सचिव प्रमोद कोडग,गिड्डे सर,पांडुरंग शिंदे,सुधीर थिटे,मगरवाडी शाखा अध्यक्ष नितीन जगदाळे,शाखा उपाध्यक्ष सूरज नकाते,महेश माने,रोहित चव्हाण यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments