Pandharpur Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत होते. पवार कुटुंबियांनी ठाकरे कुटुंबियांचं स्वागत केलं. पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, कन्या आणि पुत्र असं कुटुंबही यावेळी उपस्थित होते.
या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर उपस्थित होते.
_________________________________________________
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे. गृह आणि नगरविकास खात्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे खातेवाटपाचं घोडं अडलं होतं. अखेर गृह आणि नगरविकास खातं हे शिवसेनेला मिळालं आहे. तर राष्ट्रवादीच्या पदरात वित्ता, जलसंपदा, ग्रामविकास आणि गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती पडली आहेत. काँग्रेसला महसूल, शालेय शिक्षण ही महत्त्वाची खाती मिळाली आहेत.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडेउपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाडमोबा. 8308838111, 8149624977, 7083980165
...........................................
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments