इसबावी, पंढरपूर येथील बापूसाहेब मुरलीधर वेदपाठक यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुन,नांतवंडे आहे. बापूसाहेब वेदपाठक हे सहाय्यक निबंधक कार्यालयात लिपीक म्हणून सेवेत होते.
पंढरपूर लाईव्ह कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


0 Comments