गोवळकोंडा

गोवळकोंडा हा आंध्र प्रदेश राज्यातील प्रसिद्ध किल्ला व शहर आहे.

दख्खनच्या पाच मुस्लिम राज्यांपैकी कुतुबशाहीची राजधानी (इ.स.१५१२ ते १६८७ या कालावधीत) गोवळकोंडा या ठिकाणी होती.
गोवळकोंडा : हे शहर हैदराबादच्या पश्चिमेला ८ कि.मी.वर उत्तर आंध्र प्रदेशात आहे.
औरंगजेबाने गोवळकोंड्याची कुतुबशाही इ.स.१६८७ मध्ये उलथून ते राज्य मोगल साम्राज्यास जोडले.
(मोगल साम्राज्य इ.स.१५२६ ते १८५७) गोवळकोंडा नजीकच्या डोंगरामधील कॉंग्लोमीरत खडकांमध्ये सापडणार्‍या हिर्‍यांसाठी प्रसिद्ध होते.

Post a Comment

0 Comments