पंढरपूर लाईव्ह:-
महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने सामाजिक जबाबदारी ओळखुन अनेक उपक्रम राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणुन गुडी पाढव्याच्या निमित्ताने संघाच्या वतीने प्रभा-हिरा प्रतिष्ठाण संचालीत पालवी येथे एच.आय.व्ही.संसगीर्त मुलाना पुरणपोळीचे मिष्टान्न भोजन देण्यात आले.
यावेळी अभंगराव बुवा यांनी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहीती देवुन प्रत्येकाने आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवुन काम केल्यास या जगात कुणीही वंचीत राहणार नाही असे सांगीतले.
हा कार्यक्रम सचिन कांबळे,नामदेव सांगळे,मोहन ढावरे.दादासाहेब करकमकर,संजय मामा संगीतराव,आप्पा देशमुख,बापु सावंतराव,सोमनाथ कोळी,प्रशांत माने,दिनेश अभंगराव,किशोर सुरवसे,सोमनाथ अभंगराव,पुंडलीक अधटराव,भारत कोळी,मंगेश मुसळे,अमोल रोंगे,सागर पांढरे,मयुर अभंगराव,चेतन नेहतराव,भैय्या अभंगराव,विजय जाधव,भैय्या जाधव,अभिजीत शिंदे,नकुल पाटील,औदुंबर ठिगरे,विजय जगताप,अजित शिंदे,राहुल राजुरकर,नवनाथ करकमकर,जयवंत अभंगराव आदी उपस्थित होते.





.jpg)





0 Comments