महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेत (एम.टी.एस.) चि.आदर्श मोहन चव्हाण केंद्रात तृतीय

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर 01:- पंढरपूर अर्बन बँकेचे कर्मचारी श्री.मोहन चव्हाण,  रा.गोपाळपूर, पंढरपूर यांचे चिरंजीव चि.आदर्श मोहन चव्हाण इयत्ता 2 री आदर्श बाल प्राथमिक मंदिर, कवठेकर  प्रशाला, नाथ चौक, पंढरपूर या शाळेच्या विद्यार्थ्याचे  महाराष्ट्र टॅलेंट सर्च (एम.टी.एस.) या परिक्षेमध्ये 150 पैकी 124  गुण मिळवून पंढरपूर केंद्रात 3 रा क्रमांक मिळविल्याबद्दल  पंढरपूर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.लक्ष्मण डिंगरे व  जनरल मॅनेजर श्री.उमेश विरधे यांनी त्याचे कौतूक केले व  त्याने मिळविलेले यश हे निश्‍चितच गौरवास्पद आहे. तसेच  पुढील भावी आयुष्यात पंढरपूरचे नाव लौकीक करावे  यासाठी शुभेच्छा दिल्या.

********

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 1 एप्रिल  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   79 हजार 137 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 287 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 


Post a Comment

0 Comments