Pandharpur Live News
May 08, 2015

येथील लिंक रोड वर असलेले सिंघण गणपती हे उपनगरातील नागरिकांचे आराध्ये दैवत असून दर चतुर्थीला येथे श्रींच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने येत असतात. सौ.प्रज्ञा विनोद सावंत या आपले वडीलांप्रमाणे म्हणजे गणेश भक्त प्रा. नागेश सिंघण सरांच्या प्रमाणेच गणेशाच्या नि:स्सीम भक्त असून त्यांनी निसर्गाची अनमोल देण असलेला फळांचा राजा आंबा श्रीस अर्पण करुन एक आगळ्या पध्दतीची पुजा केली. श्रीगणेशाच्या या पुजेतील साजिर्या रुपाचे अनोखे दर्शन घेण्यासाठी उपनगरीय गणेश भक्तांची रीघ मोठ्या प्रमाणात मंदिरात लागलेली होती.
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
0 Comments