पंढरपूरातील तांबेकरगल्ली येथील काँक्रीटी करणाच्या कामाचा शुभारंभ ह.भ.प. मदन महाराज यांच्या शुभहस्ते व मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षते खाली झाला. यावेळी नगरसेविका सौ.वैष्णवी बेणारे, नगरसेवक श्री.शैलेश बडवे, श्री.सुनील डोंबे सामाजिक कार्यकर्ते श्री.विवेक बेणारे माजी उपनगराध्यक्ष श्री.नागेश भोसले हजर होते
0 Comments