अभिनेत्री साधना यांचं मुंबई येथे निधन

अभीनेत्री साधना यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या.
हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी अनेक हीट चित्रपट देऊन आपले आढळ स्थान निर्माण केले होते.
साधना या फॅशन आयकॉन म्हटलं जायचं. साधना यांनीच ‘फ्रिन्ज’ हेअरस्टाईलची ओळख करुन दिली. त्यांचा ‘साधना कट’ अतिशय प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर टाईट ‘चुडीदार-कुर्ता’ याचा ट्रेण्ड भारतात आणण्याचं श्रेयही साधना यांनाच जातं.
मुंबई : 60 आणि 70 च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 74 वर्षांच्या होत्या.
 मेरा साया, वो कौन थी, हम दोनो, एक मुसाफिर एक हसिना, वक्त, राजकुमार यांसारख्या सुमारे 35 चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे. वक्त आणि वो कौन थी या सिनेमांसाठी साधना यांचं फिल्मफेअरसाठी नामांकन झालं होतं.
 साधना यांचा जन्म 2 सप्टेंबर 1941 कराचीमध्ये झाला होता. साधना यांनी चित्रपट दिग्दर्शक आर के नय्यर यांच्याशी लग्न केलं. मात्र साधना यांना अपत्य नाही.
 साधना या फॅशन आयकॉन म्हटलं जायचं. साधना यांनीच ‘फ्रिन्ज’ हेअरस्टाईलची ओळख करुन दिली. त्यांचा ‘साधना कट’ अतिशय प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर टाईट ‘चुडीदार-कुर्ता’ याचा ट्रेण्ड भारतात आणण्याचं श्रेयही साधना यांनाच जातं.
Sadhana Shivdasani
Actress
Born: September 2, 1941 (age 74), Karachi, Pakistan
Spouse: R. K. Nayyar (m. 1966–1995)
Songs
Tera Mera Pyar Amar
Asli-Naqli · 1962
Ae Phoolon Ki Rani
Arzoo · 1965
Nainon Mein Badra Chhaye
Mera Saaya · 1966
Movies
Woh Kaun Thi?
1964
Mera Saaya
1966
Rajkumar
1964
Asli‑Naqli
1962
Mere Mehboob
1963
Intaqam
1969

Post a Comment

0 Comments