महिला लोकशाही दिन रद्द

 पंढरपूर दि.19:-‍  प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सध्या विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेच्या अनूषंगाने या महिन्यातील महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments