Sunday, 27 December 2015

फिटनेस गुरु मिकी मेहता आणि भाजप नेत्या शायना एन.सी. यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुमारे 500 पोलिसांनी
या कार्यक्रमात सहभाग घेतला. पोलिसांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगत रोजच्या जीवनात योगा
केल्याने त्यांना बराच फायदा होऊ शकतो असा सल्ला मेहता यांनी पोलिसांना दिला.
या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त अहमद जावेद, क्रिकेटपटू झहीर खान, अभिनेत्री तारा शर्माही उपस्थित होते.
मुंबई : संपूर्ण मुंबई शहराच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रकृतीबाबत अनेक बऱ्या-वाईट बातम्या आपण
ऐकत असतो. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या फिटनेससाठी आज मुंबईत ‘योगा बाय द बे’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं
होतं.

0 Comments