- सोलापूर : शहरातील शुक्रवार पेठ येथे जेलरोड पोलिसांनी छापा मारून 2 लाख 27 हजार 45 रुपयांचा गुटखा जप्त केला. विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरुन महमद जावेद, महमद रफिक बागवान, अब्दुल रशीद शेटे, गफार शबीर
- फिरोली यांच्यासह चार गुटखा उत्पादक कंपन्यांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा
- दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सपोनि राठोड करत आहेत.

0 Comments