आषाढी एकादशी निमीत्त ची शासकीय महापुजा मुख्यमंञ्यांचे हस्ते संपन्न

आषाढी एकादशी निमीत्त ची शासकीय महापुजा मुख्यमंञ्यांचे हस्ते संपन्न

आषाढी एकादशी निमित्त ची श्रीविठ्ठल रुक्मिणी ची शासकीय महापुजा महाराष्ट्र  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ. अमृता फडणवीस  यांचे हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

यावेळी मानाचे वारकरी दांपत्य हरिभाऊ व सौ.सुनीता फुंदे यांना या यावर्षी महापुजेचा  मान मिळाला.

Post a Comment

0 Comments