दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयात दिपावली पाडव्यानिमित्त पुजन




दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज दैनिक दामाजी एक्सप्रेस चे पंढरपूर विभागीय कार्यालयात पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे यांनी कार्यालयातील संगणक व श्रीसंत दामाजी पंतांच्या प्रतिमेचे पुजन केले. सोबत चि. प्रेम भगवान वानखेडे







Post a Comment

0 Comments