पंढरपूर अर्बन बँकेत आयकर विभागाची तपासणी काय म्हणाले व्यवस्थापक विरधे...पहा व्हिडिओ



पंढरपूर अर्बन बँक हि सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य आणि विश्वासाहर्ता बँक म्हणून ओळखली जाते.शतकोतार प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या या बँकेचे आ प्रशांत परिचारक हे अध्यक्ष आहेत या पाश्वभूमीवर नोताबंदीच्या कार्यवाहीनंतर ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने बँकेतील रोख रक्कम व इतर सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे.त्यामुळे या घटनेला महत्व आले आहे....

Post a Comment

0 Comments