सदाशिव बागल यांचे निधन

सदाशिव बागल यांचे निधन

पंढरपूर : प्रतिनिधी
गादेगाव ( ता. पंढरपूर  ) येथील जेष्ठ नागरिक सदाशिव विठोबा बागल (वय-105) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी,  6 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू बागल, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक सूर्यकांत बागल यांचे ते वडील होत. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments