क्रमशः....
सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग
५) दोन्ही हाताच्या तर्जनीने St -१, Extra -४ (म्हणजेच उजव्या हाताने उजव्या डोळ्याचे आणि डाव्या हाताने डाव्या डोळ्याचे बिंदूवर प्रयोग करावा) या बिंदूंमधे दाब डोळ्याच्या खोबणीत द्यावा त्यावेळी वरचा ओठ व गाल खाली खेचावे असे १० वेळा करावे. ह्यामुळे डोळ्याखालील सुरकुत्या कमी होतात, तसेच दृष्टी दोष, डोळ्याची जळजळ, डोळे येणे या विकारात फायदा होतो.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

0 Comments