राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य दिलीप कांबळे यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

सोलापूर दि.30 :- राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुर्नवसन, भूकंप पुर्नवसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ दिलीप कांबळे  सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या  दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे -         
सोमवार दिनांक 03 जुलै 2017 रोजी दुपारी 04.00 वाजता पुणे येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव.
     मंगळवार दिनांक 04 जुलै 2017 रोजी पहाटे 02.30 वाजता आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या महापूजेस उपस्थिती ( स्थळ – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, पंढरपूर) सोयीनुसार पंढरपूर येथून वाहनाने पुणे कडे प्रयाण.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments