या 10 अभिनेत्यांच्या पत्नी आहेत वयाने मोठ्या...!
17 Jul.2017
मुंबईः 'चितचोर' आणि 'गोपाल कृष्ण' या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री जरीना वहाब यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहेत. 1986 साली जरीना यांनी त्यांच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान असलेल्या आदित्य पांचोलीसोबत विवाह केला होता. दोघांची पहिली भेट 'कलंक टीका' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. जरीना यांचा जन्म आंध्रप्रदेशातील एका मुस्लिम कुटुंबात झाला. तर आदित्य पांचोली महाराष्ट्रातील एका हिंदू कुटुंबातील आहेत. दोघांनी प्रेमविवाह केला होता.
दोन मुलांचे आईवडील आहेत आदित्य-जरीना...
- जरीना आणि वहाब यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सना हे त्यांच्या मुलीचे नाव असून ती अभिनय क्षेत्रात पदार्पणाची तयारी करत आहे. तर मुलगा सूरज पांचोलीने 'हीरो' (2015) सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केल.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशा अभिनेत्यांविषयी ज्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या...
शिरीष कुंदर
जन्म : 24 मे 1973
फराह खान
जन्म : 9 जानेवारी, 1965
लग्न : 9 डिसेंबर 2004
वयातील अंतर : 8 वर्षे
मुले : 3 (ट्रिपलेट्स : दिवा, आन्या आणि जार)
अर्जुन रामपाल
जन्म - 26 नोव्हेंबर 1972
मेहर जेसिया
जन्म - 30 नोव्हेंबर 1970
लग्न - 1998
वयातील अंतर - 2 वर्षे
बच्चे : 2 (मायरा आणि महिका)
सैफ अली खान
जन्म -16 ऑगस्ट, 1970
अमृता सिंह
जन्म - 9 फेब्रुवारी, 1958
लग्न - ऑक्टोबर 1991, घटस्फोट - 2004
वयातील अंतर : 12 वर्षे
मुले : 2 (सारा आणि इब्राहिम अली खान)
राज कुंद्रा
जन्म - 9 सप्टेंबर 1975
शिल्पा शेट्टी
जन्म - 8 जून 1975
लग्न - नोव्हेंबर 2009
वयातील अंतर : 3 महिने
मुले :1 (विवान राज कुंद्रा)
धनुष
जन्म - 28 जुलै 1983
ऐश्वर्या
जन्म - 1 जानेवारी, 1982
लग्न : नोव्हेंबर 2004
वयातील अंतर : 1 वर्ष
मुले : 2 (यात्रा राजा आणि लिंगा राजा)
फरहान अख्तर
जन्म - 9 जानेवारी, 1974
अधुना अख्तर
जन्म - 30 मार्च, 1967
लग्न : 2000, घटस्फोट : 2017
वयातील अंतर : 7 वर्षे
मुले : 2 (शाक्या आणि अकीरा अख्तर)
कुणाल खेमू
जन्म : 25 मे 1983
सोहा अली खान
जन्म : 4 ऑक्टोबर 1978
लग्न : 25 जानेवारी, 2015
वयातील अंतर : 5 वर्षे
मुले : सोहा आता प्रेग्नेंट असून येत्या डिसेंबर महिन्यात ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
महेश बाबू
जन्म - 9 ऑगस्ट 1975
नम्रता शिरोडकर
जन्म - 22 जानेवारी 1972
लग्न - फेब्रुवारी 2005
वयातील अंतर : 3 वर्षे
मुले : 2 (गौतम घट्टामनेनी आणि सितारा घट्टामनेनी)
अभिषेक बच्चन
जन्म : 5 फेब्रुवारी 1976
ऐश्वर्या राय
जन्म : 1 नोव्हेंबर 1973
लग्न : 20 एप्रिल 2007
वयातील अंतर : 3 वर्षे
मुले : 1 (आराध्या)
परमीत सेठी
जन्म : 14 ऑक्टोबर 1967
अर्चना पूरण सिंह
जन्म : 26 सप्टेंबर 1962
लग्न : 30 जून 1992
वयातील अंतर : 5 वर्षे
मुले : 2 (आयुष्मान आणि आर्यमान सेठी)
जा
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा





















0 Comments