महाराष्ट्र पोलिसांना मिळणार बीफ डिटेक्शन कीट, 30 मिनिटांत कळाण कशाचे आहे मांस


मुंबई- महाराष्ट्रात बीफ बॅन आहे मात्र तरीही अनेक ठिकाणी बीफ मिळत असल्याची माहिती होती. यावर राज्य सरकारने नामी तोडगा काढला आहे. महाराष्ट्र पोलिसांना लवकरच बीफ (गोमांस) डिटेक्शन किट्स मिळणार आहेत, यामुळे मांस कशाचे आहे हे केवळ 30 मिनिटांत कळणार आहे. राज्यातील न्यायवैद्यक विभाग (फॉरेन्सिक लॅब) पोलिसांना ही कीट उपलब्ध करुन देणार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, प्रत्येक किटच्या माध्यमातून कमीत कमी 100 सँपल टेस्ट करता येणार असून 45 फॉरेन्सिक व्हेकल्सववर या किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


  






















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Post a Comment

0 Comments