एक्यूयोगा (Acuyoga) भाग ४६ - सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

 सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग



२८) दोन्ही हाताच्या तर्जनी आणि मध्यमाने नाकपुढीच्या बाहेरील LI - २० या बिंदूवर खालून वर दाब द्यावा तोंड थोडे उघडावे, वरचा ओठ तोंडात ओढून घाय्वा. ५ सेकंद थांबावे. पुनः पूर्व स्थितीत यावे अशी १० आवर्तने करावी.

२९) तोंड बंद करून बसावे फक्त वरचा ओठ उचलावा आणि नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. ह्या स्थितीत ५ सेकंद थांबावे व पूर्व स्थितीत यावे. अशी १० आवर्तने करावी.

३०) तोंड बंद करून बसावे खालचा ओठ खाली उघडावा. त्या स्थितीत ५ सेकंद थांबावे पूर्व स्थितीत यावे. अशी १० आवर्तने करावी.


डॉ. साखरे एम.एस. 
M.D (Acuppuncture) D.A.C., 
F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 



  





























































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Post a Comment

0 Comments