रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे कत्पनेतुन डिजीटल विडीयो वॅन चे उदघाटन रोटरी क्लब चे साह सचीव नगरसेवक विवेक परदेशी यांच्या शुभ हस्ते झाले.


रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे कत्पनेतुन डिजीटल विडीयो वॅन चे उदघाटन रोटरी क्लब चे साह सचीव नगरसेवक विवेक परदेशी यांच्या शुभ हस्ते झाले. वारी मध्ये स्वच्छता खुप महत्वाची असते , विडीयोच्या माध्यमातुन "मिसींग डॉटर ऑफ ईडीया " ( स्त्री भुण हत्या ) व स्वच्छतेचे महत्व सांगणारे स्वच्छ भारत अभीयान चे लघु चित्रपट दाखवण्यात येणार आहे . याचा वारी कालावधी मध्ये खुप उपयोग होणार आहे . या प्रसंगी अध्यक्ष डॉ सचीन दोशी , अकुंश कोलवार, जयंत हरीदास, संजय बेगलोरकर, मिलींद वंजारी, आराध्ये, महेश निर्मळे, प्रशांत कुलकर्णी , नगरसेवक विवेक परदेशी आदी उपस्थीत होते .

आषाढी एकादशीच्या सर्वाना
       .......हार्दीक शुभेच्छा.......



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

  




बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments