पंढरपूर Live दि.. 17 जुलै 2017

पंढरपूर शहर हे अनादिकालापासून जगद्वंदनीय तिर्थक्षेत्र असून अनेक संतांच्या पदस्पर्शाने ही भुमी पावन झालेली आहे. परंतु येथील ईधकृत व अनधिकृत मद्यविक्री ही भुवैकुंठ नगरीस कलंकीत करणारी ठरत आहेत. अनेकदा या शहरातील मद्यविक्री बंद व्हावी अशी मागणी वारकरी सांप्रदायाकडूनही झालेली आहे. परंतु याची दखल घेतली जात नाही. गेल्या 25 वर्षापासून वारकर्यांचा संघर्ष यासाठी सुरु आहे. तरी मुख्यमंत्र्यांनीच याकडे लक्ष देऊन या मागणीचा विचार करावा. व शहरातील मद्यविक्री कायमस्वरुपी बंद करावी अशी मागणी येथील शिवबुध्द युवा प्रतिष्ठानच्या वतीने एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन आज प्रांताधिकरी यांना देण्यात आले. येत्या 15 ऑगष्ट पासून या मागणीसाठी प्रतिष्ठान चे पदाधिककारी व कार्यकर्ते येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही या निवेदनात दिला आहे.
यावेळी शिव बुध्द युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे शिव बुध्द युवा प्रतिष्ठानचे सहसचिव भोला साठे .शिव बुध्द युवा प्रतिष्ठानचे मंगळवेढा तालुका सुधीर शिवशरण .युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे .राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भास्कर जगताप.जोशाबा टाईमचे शहराध्यक्ष संजय धुमाळ.शिव बुध्द युवा प्रतिष्ठानचे प्रशांत गायकवाड. भास्कर धनवले विशाल धोत्रे. राजेश नेमाडे.आकाश परदेशी. विराज वायंदडे.शाहाजी शिंदे इत्यादी शिव बुध्द युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

0 Comments