६५ एकरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न...


पंढरपूर :- चंद्रभागेच्या पैलतिरावर वारक-यांच्या सुविधेसाठी विकसीत केलेल्या ६५ एकर परिसरात तेथेचं राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका माथेफिरूने केल्याची संतापजनक घटना घडली आहे .  

सदर मुलगी आपल्या कुटुंबाने यात्रेत सुरु केलेल्या चहाच्या टपरीवर गेली होती . त्यावेळी हा माथेफिरूने टपरीत जावुन या मुलीशी अश्लील भाषेत बोलण्यास सुरवात केली . यानंतर संबंधीत मुलीने आरडाओरडा केल्यानंतर वारकऱ्यांनी त्या माथेफिरूस पोलीसांच्या हवाली केले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Post a Comment

0 Comments