लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करणार : मुख्यमंत्री


व्हॅटला पात्र आणि व्यापारी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही
मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणतीही गडबड नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिवाय, लवकरच मुंबईतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांची यादी जाहीर करु, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा



  

























































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Post a Comment

0 Comments