निर्मलवारी विशेष टपाल पाकीटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते अनावरण




पंढरपूर दि. 04 :-  डाक विभागामार्फत काढण्यात आलेल्या निर्मलवारी विशेष टपाल पाकीटाचे (कव्हर) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर आणि पंढरपूर डाकघरचे अधीक्षक एस.एस. पाठक उपस्थित होते.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
  



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments