आता ओढ दर्शनाची...आता ओढ दर्शनाची

भेटलागीं जीवा लागलीसे आस...
पाहे रात्रं दिवस वाट तुझी
सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी धरून देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपर्‍यातून पायी निघालेल्या पालख्या रविवारी पंढरीपासून जवळच वाखरीत मुक्कामासाठी दाखल झाल्या. संतांच्या पालख्यांसह वैष्णवांचा मळा आज पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि या जयघोषात वारकरी देहभान विसरून पंढरीच्या वाटेवर चालत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments