व्हिडिओ ट्रेलर : कृती, आयुष्यमान, राजकुमारचा मजेशीर 'लव्ह ट्रँगल'

व्हिडिओ ट्रेलर : कृती, आयुष्यमान, राजकुमारचा मजेशीर 'लव्ह ट्रँगल'
20 Jul. 2017





मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन, अभिनेता आयुष्यमान खुराना आणि राजकुमार राव यांचा 'बरेली की बर्फी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालाय. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
बॉलिवूडचा टिपिकल लव्ह ट्रँगल या सिनेमातही दिसतोय. या सिनेमाचा ट्रेलर मात्र मजेशीर दिसतोय. या सिनेमातही टिपिकल यूपी अंदाजही पाहायला मिळणार आहे.
यामध्ये कृतीची भूमिका आणि तिचा अंदाज 'क्वीन' सिनेमातल्या कंगनाच्या भूमिकेशी मिळता-जुळता असल्याची टीकाही यावर होतेय.

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111














  


















































Post a Comment

0 Comments