दहीहंडी, गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई : दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार अनिल परब, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, तृप्ती सावंत यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

गणेशोत्सव आणि दहीहंडी सणांच्या अडचणी संदर्भात तातडीची बैठक घेण्याबाबत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. शिवसेनेचा जन्म उत्सवातून आहे. तर भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेक छत्री उगावल्यात, अशी टीका आमदार अनिल परब यांनी भाजपवर केली आहे.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  
























































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Post a Comment

0 Comments