जुन्या वादातून दोन गटात हाणामारी, दोघांचा मृत्यू..१२ जण गंभीर जखमी

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 18  August 2017 

हिंगोलीमध्ये जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर येते आहे. हिंगोली शहरातील मोची गल्लीत दहीहंडी कार्यक्रमावेळी दोन गटात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते. या हाणामारीतील जखमींवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी लखन पुरील या राजकीय नेत्याने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी मोची गल्लीतील एक गट हंडीच्या कार्यक्रमासाठी सहभागी झाला. त्याचवेळी मोची गल्लीत किरकोळ कारणावरुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरुन शाब्दिक वाद झाला. त्यानंतर  दोन्ही गटात हाणामारीला सुरुवात झाली. हा सर्व प्रकार मोची गल्लीत घडला. यात दोघांचा मृत्यू झाला.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments