हेमा मालिनीची गर्भवती लेक ईशा पुन्हा करणार लग्न, डोहाळ जेवणाचा साधणार 'मुहूर्त'

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 23 August 2017 



    एंटरटेनमेंट डेस्क - हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी कन्या आणि अॅक्ट्रेस ईशा देओल सध्या प्रेग्नंट आहे. ईशा काही दिवसांपूर्वीच बेबीमूनहून परतली आहे. सोशल साईट्सवरही सध्या ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे. वरचेवर ती तिचे प्रेग्नंसी पिरियड्समधले फोटो सोशल साईट्सवर अपडेट करत असते. त्याफोटोवरून ती प्रेग्नंसी पिरियड एन्जॉय करत असल्याचे समोर आले आहे. पण आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ईशा पुन्हा लग्न करत आहे.

    एंटरटेनमेंट डेस्क - हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी कन्या आणि अॅक्ट्रेस ईशा देओल सध्या प्रेग्नंट आहे. ईशा काही दिवसांपूर्वीच बेबीमूनहून परतली आहे. सोशल साईट्सवरही सध्या ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे. वरचेवर ती तिचे प्रेग्नंसी पिरियड्समधले फोटो सोशल साईट्सवर अपडेट करत असते. त्याफोटोवरून ती प्रेग्नंसी पिरियड एन्जॉय करत असल्याचे समोर आले आहे. पण आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ईशा पुन्हा लग्न कत आहे. बेबी शॉवरचा 'मुहूर्त'
    - ईशा देओल पुन्हा लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी सगळ्यांनाच धक्का बसला असला तरी हे खरे आहे.
    - ईशा देओल पुन्हा एकदा लग्न करणार आहे.
    - विशेष म्हणजे ईशा तिच्या बेबी शॉवरच्या दिवशीचा म्हणजे डोहाळ जेवणाचा मुहूर्त या लग्नासाठी साधणार आहे.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments