सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक- भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 19 August 2017
७० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक .आर.एन.हरिदास, प्रा. यशपाल खेडकर, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी
पंढरपूर- ७० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील कार्यशाळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीच्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत देश निर्मितीच्या कार्यात मोलाचा हातभार लावला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.एन. कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.सचिन गवळी, अधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणे, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सोलापूर ब्लड बँक, सोलापूर व सौ.सरजूबाई बजाज ब्लड बँक, पंढरपूर यां रक्तपेढ्यांना पाचारण केले होते. याप्रसंगी सुमारे ११० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.आर.एन.हरिदास, प्रा. एस.एम.काळे, प्रा.ए.एम.कस्तुरे, प्रा. एस.एस.अल्लगी, प्रा. एस.व्ही.बाबर व सहकाऱ्यांनी तसेच अक्षय कोरे, बुद्धप्रिय कांबळे, अक्षय कोल्हे, उमेश भक्ते, समाधान गायकवाड, सरिता जाधव, श्रद्धा पावले आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
From-
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur - 413 304.
Mob: 9545 55 36 28,
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur - 413 304.
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55 .
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


0 Comments