आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 17  August 2017 


मंगळवेढा(प्रतिनीधी)-सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त मंगळवेढा रामध्ये विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.            
 रविवार दि.२० अॉगस्ट रोजी सकाळी ठिक ११.वाजता बाजार चौकातील मारुतीच्या पटांगणात खुल्या हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहेत.यासाठी प्रथम बक्षीस ७१११/-,द्वितीय बक्षीस ५१११/-,तृतीय बक्षीस ३१११/-,चतुर्थ बक्षीस २१११/- तसेच उत्तेजनार्थ चार बक्षिसे १०००/-रुपये प्रमाणे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेचे उध्दघाटन युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती औदुंबर वाडदेकर,युन्नुस शेख,अरुण किल्लेदार,धनाजी खवतोडे,शशीकांत चव्हाण,चंद्रशेखर कोंडुभैरी,मुझप्फर काझी,प्रशांत यादव,गौरीशंकर बुरकुल,गोपाळ भगरे,बबलु सुतार,सुहास पंडीत,.राहुल घुले,सुरेश कट्टे सर,शिवाजी सरगर,पांडुरंग जावळे,शिवराज दत्तु,मोहन मेटकरी,शिरीष शिंदे,लहु ढगे,रामभाऊ दत्तु सर,नारायण घुले सर,पप्पु स्वामी,महादेव लुगडे,हरीभाऊ यादव,प्यारेलाल सुतार,हौसाप्पा शेवडे,माधवानंद आकळे,विष्णू मासाळ,मधुकर चव्हाण,संतोष पाटील,तानाजी कांबळे,तायाप्पा गरंडे उपस्थित राहणार आहेत.

सोमवार दि.२१ अॉगस्ट रोजी संध्याकाळी ठिक ७.०० वाजता बाजार चौकातील मारुतीच्या पटांगणामध्ये मंगळवेढा,मोहोळ,पंढरपूर या तालुक्यातील नामांकीत कलाकरांचा जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचे उध्दघाटन पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परीषद सदस्य बाळासाहेब देशमुख,शिवानंद पाटील,पांडुरंग ताड,शिवाजीराव नागणे,नंदकुमार हावनाळे,रामकृष्ण नागणे,ज्ञानदेव जावीर'अनिल बोदाडे,सतिश म्हेञे,विष्णूपंत माने,नामदेव जानकर,विठ्ठल घुले,महादेव जिरगे,तम्मा जगदाळे,संभा रोकडे,पांडुरंग मेहरकर,सुरेश जोशी,सुनिल रत्नपारखी,सुधीर करंदीकर,अशोक माळी,मोहन जोशी,आण्णा राऊत,संदीप फडतरे,दौलतसिंह रजपुत,दिनेश पंडीत,बंडु दंडवते,बसवेश्वर माळी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पांडुरंग परिवार व कर्मयोगी परिवार परीश्रम घेत आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111






Post a Comment

0 Comments