RBI लवकरच जारी करणार 50 रुपयांची नवी नोट!!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 18  August 2017

 

नवी दिल्ली -रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीय) लवकरच 50 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. आरबीआयने एक नोटिफिकेशनच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तर जुन्या 50 रुपयांच्या नोटाही चलनात राहतील. तथापि, मागच्या वर्षी नोटबंदीनंतर सरकारने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. तेव्हा आरबीआयकडून 50 रुपयांची नवी नोट चलनात आणणार असल्याचे सांगण्यात आले होते.
200 रुपयांची नवी नोट
याशिवाय सरकार लवकरच 200 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे.
200 रुपयांची नवी नोट
याशिवाय सरकार लवकरच 200 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments