तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 26 september  2017 


         सरपंच पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 5 अर्ज दाखल
 पंढरपूर दि. 26 - तालुक्यातील 11  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये 6 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 7 तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दोन ग्रामपंचायतीमधून 5 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिस-या दिवशी  तालुक्यातील  सरपंचपदासाठी ग्रामपंचायत  तुंगत-1, बार्डी-1, पुळूजवाडी-2, नेमतवाडी-1 व्होळे-1, खेडभोसे-1 असे एकूण 7 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर सदस्य पदासाठी ग्रामपंचायत  तुंगत-4 तर खेडभोसे मधून-1 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2017 पर्यंत असून, ग्रामपंचायत निवडणुसाठी  तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे स्वतंत्र्य  यंत्रणा कार्यान्वित केली असल्याची माहिती तहसिलदार बर्गे यांनी दिली.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments