- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 23 september 2017
पंढरीतील महिलेच्या अंगावरील दागिणे व तिच्याकडील दागिण्यांसह वीस हजाराचा ऐवज अज्ञात आरोपीने जबरदस्तीने लुटला
पंढरपूर येथील एका महिलेस गाडीवर बसवून तिला अकलुज रोडवर घेऊन जात एका अज्ञात आरोपीने तिला दमदाटीकरून तिच्या अंगावरील दागिण्यांसह रोख रक्कम लुटल्याची घटना घडलीय.
याबाबत पंढरपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी दु. 4 वा. पंढरपूर च्या नवीन बसस्थानकावरून महर्षी वाल्मिकी नगर, विसावा, इसबावी, पंढरपूर येथील एका महिलेला सडपातळ बांधा असणाऱ्या (अंदाजे वय 25 ते 28) या अज्ञात आरोपीने आपल्या गाडीवर बसवले. यानंतर तिला स्वामी समर्थ मठाजवळ, जुना अकलुज रोड, शिरढोणजवळ नेले. तिथे तिला दमदाटी व शिवीगाळ करत जबरदस्तीने तिच्या अंगावरील सोन्याचे गंठण, बोरमाळ व रोख रक्कम असा एकूण 20,500 रू. चा ऐवज लुटला.
याबाबत संबंधित महिलेने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित अज्ञात चोरट्यांवर भा.दं.वि. कलम 392, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोसई गोसावी हे करत आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

0 Comments