जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर झाला चकाचक

पंढरपूर लाईव्ह व सा. झंझावात च्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना दसरा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 
सर्व बौध्द बंधु भगिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 30 september  2017 



सोलापूर – जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आज एकदम चकाचक झाला. स्वच्छता हीच सेवा या अभियानात आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, सहकार, वस्त्रोद्योग, कृषी, पोलीस आणि जिल्हा माहिती कार्यालय अशा सर्वच विभागातील अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले होते.
सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. यावेळी महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसिलदार उज्वला सोरटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व अधिकारी – कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मध्यवर्ती इमारत, जिल्हा कोषागार कार्यालय, उत्तर सोलापूर तहसिल कार्यालय परिसर स्वच्छ केला.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments