पंढरीत मल्टिप्लेक्स सिनेमा थिएटर नजीकच्या कुशन दुकानाला लागली आग..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 28 september  2017 




पंढरीत मल्टिप्लेक्स सिनेमा थिएटर नजीकच्या कुशन दुकानाला लागली आग..!

आज रात्री पंढरपूर मधील क.भा.पा. महाविद्यालयाच्या रस्त्यावर असलेल्या मल्टिप्लेक्स थिएटर जवळ असलेल्या एका कुशन्स दुकानावा आग लागल्याचे पंढरपूर live ला समजले. तातडीने या ठिकाणी जाऊन पंढरपूर लाईव्ह ने माहिती घेतली.
येथील मल्टिप्लेक्स सिनेमा थिएटर जवळ असलेल्या एका टपरीतील कुशन्स दुकानाला आग लागली होती. परंतु अग्निशमन दलाने तातडीने ही आग विझवली. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हे दुकान कुणाचे, आर्थिक हानी किती झाली हे अद्याप समजले नाही.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments