एस.टी.कर्मचार्‍यांच्या मागण्या तात्काळ मान्य *करून जनतेची गैरसोय दुर करा-डॉ.संतोष मुंडे

पंढरपूर Live 19 October 2017


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांचे हाल होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने एस.टी. कर्मचार्‍यांशी चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी दि.17 रोजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशा उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी आज दि.18 आँक्टोबर रोजी भेट घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या तत्काळ मागण्या मंजूर करून राज्यातील सामान्य जनतेची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. असल्याची माहिती त्यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
       एस.टी.कर्मचार्‍यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून जनतेची गैरसोय दुर करा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशा उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली.
          यावेळी नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते, युवा नेते चेतन सौंदळे,अँड. गिरीश नरवणे, कामगार संघटना नेते रमेश गित्ते व पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments