पत्रकार सुरक्षा समिति व सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघ च्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्यासह अन्य मागण्यांसाठी सोलापुरात तीव्र आंदोलन


पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 18 October 2017




 


पत्रकार सुरक्षा समिति व सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघ च्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्यासह अन्य मागण्यांसाठी सोलापुरात तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले*

सोलापूर (प्रतिनिधि) - दी.18/10/2017 रोजी पत्रकार सुरक्षा समिति व सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघ च्या वतीने *पत्रकार संरक्षण कायद्यासह जेष्ठ पत्रकारांना पेन्शन, पत्रकार घरकुल योजना, पत्रकारांसाठी विमा योजना* या मागण्यांसाठी पत्रकार सुरक्षा समिति व सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघ च्या सयुक्त विद्यमाने सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर *महाराष्ट्र व केंद्र सरकारचा निषेध करून मुख्यमंत्री हाय हाय,प्रधानमंत्री हाय हाय, पत्रकार संरक्षण कायदा लागु करा नाही तर खुरच्या खाली करा, अश्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दनानुण सोडण्यात आले* पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचा जाहिर निषेध करून तसेच हातात काले झेंडे दाखवून सोलपुरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी महाराज तसेच पत्रकार सुरक्षा समितिचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सैपन शेख, जिल्हाअध्यक्ष याकूब तेली, सचिव सिकंदर नदाफ, संघटक गौसपाक शेख, सहसचिव खिजर पगड़ीवाले, सोलापूर शहर उपाध्यक्ष नोशाद सूफी, प्रसिद्धि प्रमुख मकरंद ढोबळे, दत्ता फाळके, साजिद डोंगरी, माल्लीनाथ साखरेमोळ, अजित एडके, अरविंद पाटिल, विजयकुमार उगडे, नितिन कांबळे, राजेंद्र पवार, अमरीश पुजारी, यासीन शेख, इब्राहिम जमादार, प्रसाद जगताप, गणेश भालेराव, रमीज शेख, दत्तात्रय गांगजी, विनोद चव्हाण, सलीम शेख या सह सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments