स्व. बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नंदेश्वर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

स्व. बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नंदेश्वर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

पंढरपूर Live 7 NOVEMBER 2017

 नंदेश्वर/ प्रतिनिधी:-  स्व. बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10वा.  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बाळासाहेब बंडगर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष बापु  बंडगर यांनी दिली. या रक्तदान शिबिराचे उदघाटन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती प्रदीप  खांडेकर हे उपस्थित राहणार आहेत.

 तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य दिलीप चव्हाण, मंजुळाताई कोळेकर, रेवनील ब्लड बँकेचे संचालक सोमेश यावलकर , दामाजीचे संचालक सचिन शिवशरण,लक्ष्मण नरूटे, पंचायत समिती सदस्य सुरेश ढोणे, सरपंच गेणा दोलतडे, रासपचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, , मार्केट कमिटीचे माजी संचालक अशोक चौंडे,उपसरपंच सुरेश गरंडे, किसन करे, संभाजी खापे, महादेव लवटे, भारत निकम, बाबासाहेब बेलदार, सुहास पवार, खंडू खंदारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश रेडे-पाटील, कृषी सहाय्यक राजकुमार ढेपे, प्रदीप गवळी, गुलाब थोरबोले, बापु  टकले, जयसिंग रजपूत, जयसिंग कांबळे, राहुल कसबे हे या  कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती बापु  बंडगर यांनी यावेळी दिली. 

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments