माजी सैनिकांसाठी डिसेंबर मध्ये वैद्यकीय शिबीराचे आयोजन

पंढरपूर Live 18 NOVEMBER 2017
सोलापूर दि. 17 :­- आर्मड फोर्सेस मेडीकल कॉलेज, पुणे यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा पत्नी  व अवलंबितांसाठी 6 डिसेंबर 2017 रोजी दंतचिकित्सा व तोंडाचे विकाराबाबत मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  शिबीर  सैनिकी मुलांचे वसतीगृह, विजापूर रोड, आय.टी. आय.च्या पाठीमागे, सोलापूर येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत होणार आहे. या शिबीराचा संबंधितांनी लाभ घ्यावा. शिबीरास येते वेळी माजी सैनिक ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक सोबत घेवून यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले यांनी केले आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments