शौर्य संस्थेच्यावतीने विदयार्थी दिवस उत्साहात साजरा

शौर्य संस्थेच्यावतीने विदयार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017

पंढरपूर ।
शौर्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विदयार्थी दिवस साजरा
करण्यात आला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेचे पूजन आकाश बंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. व सामूहिक रित्या
पंचशील त्रिशरण घेण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य- हणमंत
बंगाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाच्या शेवटी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलेश बंगाळे हे होते तसेच नितीन बंगाळे,
योगेश बंगाळे, गणेश कांबळे, सोप्नील प्रक्षाळे, सिद्धार्थ बंगाळे, सचिन मोरे, विक्रम
बंगाळे, समाधान बंगाळे, विकी ढवळे, सुरज वाघमारे, अप्पा बंगाळे, संभाजी
बंगाळे व ,इतरपदाधिकारी व कार्यकर्ती उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments