महाडीबीटी पोर्टलबाबत सोमवारी ‘वालचंद’मध्ये कार्यशाळा

महाडीबीटी पोर्टलबाबत
सोमवारी ‘वालचंद’मध्ये कार्यशाळा

पंढरपूर Live 10 NOVEMBER 2017

सोलापूर दि. 10 :-  सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की, अनुसूचीत जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मंजुरीसाठी लाभार्थ्याना थेट लाभ हस्तांतरण योजना (DBT) लागू करण्यात आली आहे. महाडीबीटी  पोर्टलवर येणाऱ्या अडचणीबद्दल तसेच ज्या महाविद्यालयाचे नाव व कोर्सेस दिसत नाही. अशा अडचणीबद्दल 13/11/2017 रोजी वालचंद इन्स्टिट्यूट. ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे सकाळी 11 : 30 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.
ज्या महाविद्यालयांचे नाव व कोर्सेस महाडिबीटी पोर्टलवर दिसत नाही. अशा महाविद्यालयांनी नवीन नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात अलेली आहे. कार्यशाळेत याबाबत महत्वाचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याने संबंधितांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments