अभिनेता स्वप्नील जोशीची पहिली टेलिव्हिजन निर्मिती स्टार प्रवाहवर


पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017
अभिनेता स्वप्नील जोशीची पहिली टेलिव्हिजन निर्मिती स्टार प्रवाहवर

२७ नोव्हेंबरपासून नवी मालिका 'नकळत सारे घडले'

अनिल चौधरी,पुणे:-
अनेक चित्रपटमालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहेत्याची निर्मिती असलेली 'नकळत सारे घडलीही मालिका 27 नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहेमालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असूनएक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो.या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून, हा प्रोमो स्वप्नीलने ट्विटही केलासिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातीलस्वप्निलच्या मित्रमंडळींनं त्याला भरभरून शुभेच्छा दिल्यास्वप्नीलने अर्जुन सिहं बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागीहोत,या मालिकेची निर्मिती केली आहे .

स्टार प्रवाहनं आपल्या मालिकांतून कायमच नवे आणि वेगळे विषय सादर केले आहेत. 'नकळत सारे घडलेही मालिकाही त्याला अपवाद नाहीया मालिकेचा नुकताच लाँच केलेल्या प्रोमोचा लुक एकदम फ्रेश आहेछोटी मुलगीतिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातलं विलक्षण नातं यात पहायला मिळत आहेलोकप्रिय मालिकांमुळे परिचित असलेले हरीश दुधाडे आणि नुपूर परूळेकर या प्रोमोमध्ये दिसतअसून बाल कलाकार सान्वी रत्नलिकरचे लोभस,गोड दिसणे लक्षणीय आहे.मात्रमालिकेच्या कथानकाचा अद्याप उलगडा झाला नाही.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments