पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 27 December 2017
निलेश चाळक बीड : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ही घटना बुधवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली.
बीड तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायींपैकी एक नेकनूर ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी बीड तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचे विद्यमान सरपंच अर्शद अन्वर या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. बुधवारी सकाळी निकाल ऐकण्यासाठी अर्शद अन्वर त्यांचे बंधू शेख वशीद व सदस्यपदाचे काही उमेदवार जीप (क्र. एमएच ४४ जी- २१८) मधून बीडला येत होते. प्रमिलादेवी महाविद्यालयासमोर स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने जीप रस्त्याखाली उतरली. शेतात ६० फूट अंतरावर जाऊन जीप उलटली. वशीद अन्वर स्वत: जीप चालवत होते. जीपखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच अर्शद अन्वर, मयूर काळे, बिभीषण शिंदे, अरशमीद सय्यद, रशीद पठाण, सलमान सय्यद व गुड्डू काझी यांचा जखमींत समावेश आहे. त्या सर्वांना खासगी वाहनातून तातडीने बीडला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
निलेश चाळक बीड : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ही घटना बुधवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली.
बीड तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायींपैकी एक नेकनूर ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी बीड तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचे विद्यमान सरपंच अर्शद अन्वर या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. बुधवारी सकाळी निकाल ऐकण्यासाठी अर्शद अन्वर त्यांचे बंधू शेख वशीद व सदस्यपदाचे काही उमेदवार जीप (क्र. एमएच ४४ जी- २१८) मधून बीडला येत होते. प्रमिलादेवी महाविद्यालयासमोर स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने जीप रस्त्याखाली उतरली. शेतात ६० फूट अंतरावर जाऊन जीप उलटली. वशीद अन्वर स्वत: जीप चालवत होते. जीपखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच अर्शद अन्वर, मयूर काळे, बिभीषण शिंदे, अरशमीद सय्यद, रशीद पठाण, सलमान सय्यद व गुड्डू काझी यांचा जखमींत समावेश आहे. त्या सर्वांना खासगी वाहनातून तातडीने बीडला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

0 Comments