डॉ. द. ता. भोसले यांचा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने सत्कार


पंढरपूर Live 22 December 2017
पंढरपूर :- येथील जेष्ठ ग्रामीण साहित्यिक व समीक्षक डॉ द ता भोसले यांना
यावर्षीचा राज्यशासनाचा रा. ना.चव्हाण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हे
पुरस्कार मराठी भाषा विभागाच्या वतीने दिले जातात. डॉ द ता भोसले आणि रा
रं बोराडे यांच्या ‘शिवारातील शब्दशिल्पकार’ या संपादित ग्रंथासाठी हा पुरस्कार
मिळाल्या बद्दल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे
प्राचार्य सीताराम गोसावी यांच्या हस्ते शाल, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात
आला. मा. प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांनीही दूरध्वनी वरून त्यांचे अभिनंदन
केले. त्यावेळी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य
विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, मराठी विभाग प्रमुख डॉ. चांगदेव
कांबळे, डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. राजाराम राठोड, प्रा. सुभाष कदम यांनी ही
अभिनंदन केले.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments