खेडभोसे येथे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिम्मीत खाऊ वाटप.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 29 December 2017

खेडभोसे ता-पंढरपुर. येथे युवा नेते प्रणव(मालक)परिचारक यांच्या वाढदिवसानिम्मीत पांडुरंग परिवार व प्रणव परिचारक युवा मंचच्या वतिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडभोसे येथे खाऊ वाटप करनेत आला.यावेळी विविध मांन्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पांडुरंग कारखाना संचालक ब्रम्हदेव पवार(गुरूजी),सरपंच सज्जन लोंढे,चेअरमन कल्यान पवार, माजी व्हा चेअरमन हरिदास पाटील, शाळा व्यवस्थापक अध्यक्ष हेमंत पवार,युवा नेते अमोल पवार,डॉ अजित साळुंखे, सुनिल जमदाडे,महादेव पवार, गोवर्धन जमदाडे,निलेश पवार, धनाजी लोंढे,गजानन दांडेकर,जिवन साळुंखे, सुरेश लांडगे,स्वप्नील साळुंखे, अजिंक्य पवार,मुख्याध्यापक अमर येड्रावकर,शिक्षक बालाजी भोकरे यांच्यासह ग्रामस्त,मांन्यवर,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments