पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 28 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) प्रबोधनकार ठाकरे चौक ते क्रांतीवीर नाना पाटील चौक हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावरुन मोठया प्रमाणात अवजड वाहनांसह इतर वाहनांचीही वर्दळ असते.त्याच बरोबर या रस्त्यावरून ही वाहने सुसाट जात असल्याने या रस्त्यावरुन जात असलेल्या विद्यार्थ्यांना व वृध्द व महीलांना अक्षरश: जिव मुठीत धरुन हा रस्ता पार करावा लागत आहे.या परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेवून येथील देशमुख पेट्रोल पंपाजनिक इंग्लीश मिडीयम स्कूलकडे जाणार्या रस्त्यानजिक तातडीने स्पिड ब्रेकर तयार करावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे के ली आहे.
पंढरपूर शहरातील लिंक रोड वरील अवजड वाहनांची वाहतूक हा नेहमीच वादाचा विषय झाला आहे.वाहतूक शाखेने या ठिकाणाहून जडवाहतूकीस बंदी घातलेली असली तरी अनेक वेळा माहीती अभावी वाहने या रस्त्यावरुन जाताना दिसून येतात.या रस्त्यावर शासकिय विश्रामगृह नजिक व महावितरण कार्यालयासमोरील रस्त्यावर स्पिड ब्रेकर करण्यात आले आहेत.त्याच प्रमाणे देशमुख पंपाशेजारी इग्लीश मिडीयम कडे जाणार्या जोडरस्त्यानजिक स्पिड ब्रेकर करावा ही नागरिकांची मागणी लक्षात घेवून हे निवेदन देण्यात आले असल्याची माहीती सुधीर भोसले यांनी केली आहे.

=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

0 Comments