लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018
विवीध मागण्यासाठी मादळमोहीत आमरण उपोषण
निलेश चाळक बीड - बीड जिल्ह्यातील मादळमोही येथील माहिती अधिकार कार्यकर्ते भाई आशोक तळेकर यांनी विवीध मागण्यासाठी मादळमोही येथील बाजारतळावर प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून आज दुसर्या दिवशी ही उपोषण सुरू आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,मादळमोही ग्रा,पं,च्या जागेतील अतिक्रमन करून बांधकाम केलेले गाळे तात्काळ पाडण्यात यावेत अतिक्रमण करून बाधंकाम करूणार्या गुत्तेदार ,मिस्ञी ,व संबधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व याला जबाबदार असणार्या आजी माजी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्ते भाई आशोक तळेकर यांनी केली आहे
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments